लॉकडाऊनमुळे सध्या शाळा बंद 🚪असल्या तरीही अभ्यास सुरूच ठेऊया..
🎯 सातारा जि.प.चा अभिनव उपक्रम.. 🎯
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद सातारा यांचेकडून दैनिक चाचणी उपक्रम सुरू केला आहे. आणि तोही ऑनलाईन 🌎
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
●● प्रेरणास्थान ●●
मा.श्री.संजय भागवत
(मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा)
●● मार्गदर्शक ●●
मा.डॉ.रामचंद्र कोरडे
(प्राचार्य, DIET सातारा)
मा.सौ.प्रभावती कोळेकर
(शिक्षणाधिकारी,प्राथ. जि.प. सातारा)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
हा शैक्षणिक उपक्रम ऐच्छिक असून ही पोस्ट जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यापर्यत पोहचवून या शैक्षणिक उपक्रमात सहभागी 🤝 व्हावे.
Yes
ReplyDeleteYes
ReplyDeleteYes
ReplyDeleteAditya Sanjay sah
ReplyDelete